Nonprofit Organization Management - , Maharashtra, India
आपणास आपल्या जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा !!!!!! थोडेसे कुतूहलच वाटते ना. साहजिकच आहे, कारण आमच्या संस्थेची माहिती यातच तर दडली आहे. जन्म या पृथ्वीतलावरचा आपला आणि आपण जन्माला आल्यामुळे प्राप्त झालेल्या त्या स्त्रीच्या मातृत्वाला आमचा शतशः प्रणाम.