**आपले कुटुंब आपली जबाबदारी** Mediclaim आहे म्हणजे आपली सोय आहे असं नाही, त्यानी आर्थिक नुकसान भरून निघते शारीरिक नाही. त्यामुळे आजाराला शरीरात प्रवेशासाठी विरोध करणे हाच एक उपाय आहे, यासाठी आहाराच्या पद्धती, नियमित व्यायाम, आयुर्वेदिक उपचार अशा अनेक गोष्टींचं महत्त्व आपल्याला आता प्रकर्षाने जाणवले आहे. यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे 'रसायनमुक्त पदार्थ' आपल्या आहारपद्धतीमध्ये समाविष्ट करणे आणि अशा सवयींचा स्वीकार करणे ज्यायोगे आपण आरोग्यदायी भविष्याकडे वाटचाल करू.आम्ही अशी काही उत्पादने आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यामुळे आपल्या सवयींमध्ये बदल घडू शकतो. आम्हाला कोणत्याही पदार्थांबद्दल 'चमत्कारिक' दावे करायचे नाहीत की हे वापरलं की आयुष्य बदलून जाईल, चालणारे धावतील, धावणारे उडतील वगैरे.. पण एक नक्की की आहारातील 'रसायन' दूर करण्यासाठी आम्ही तुमची मदत करू शकतो.1. या उत्पादनांच्या मदतीने आपण आपल्या लहानग्यांच्या त्वचेला 'chemical' युक्त तेलांचा स्पर्श टाळू शकता.(खोबरेल तेल, मोहरी तेल, तीळ तेल, बदाम तेल, अक्रोड तेल)#childcare #motherhood #parenting2. शरीरात REFINED ऑइल मुळे होणारा रसायनांचा प्रवेश थांबवू शकता(शेंगदाणा, तीळ, मोहरी, करडई, जवस, खोबरेल तेल)#chemicalfree #coldpressed #lakdighana #orgnic #saynotorefinedoil3. हळद, गूळ यांच्या रंग खुलण्यासाठी वापरलेली 'रसायने' जी शरीराला हानी पोहोचवू शकतात ती आपण टाळू शकतो(रसायनमुक्त हळद, गूळ ढेप, गूळ पावडर)#natural #healthcare #original4. आपले सौन्दर्य खुलून दिसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलांमधल्या रसायनांचा वापर टाळू शकता(बदाम तेल, अक्रोड तेल, एरंडेल तेल)#skincare #beauty 5. वयस्कर व्यक्तींच्या आहारात या उत्पादनाच्या वापराने त्यांना आजारांपासून दूर ठेऊ शकता(आजार सरसकट बरे होत नाहीत याची जाणीव असावी, 'चमत्काराची' नाही 'प्रतिकाराची' तयारी आहे)#healthylifestyle ही उत्पादने आपल्या घरात वापरून पहा, तुम्ही परत 'रसायनयुक्त' उत्पादनाकडे वळणार नाही याची आम्हाला खात्री आहे, आम्ही देतो तेच चांगलं बाकी नाही असाही आमचा दावा नाही, आपल्याला आमची सेवा आवडली तरच आमच्यासोबत रहा.आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही केवळ WHATSAPP वर REQUIRMENT कळवा आणि वस्तू घरपोच मिळवा*डोंबिवली, कल्याण, ठाकुर्ली या ठिकाणी मोफत घरपोच सेवा